रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज बुधवारी (दि. १२) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत २८१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज ७७ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ८२
▪️राजापूर १०
▪️रत्नागिरी ५६
▪️मंडणगड ४
▪️दापोली २४
▪️गुहागर ३६
▪️संगमेश्वर १७
▪️लांजा १०
▪️खेड ४२
एकूण २८१