खेड : येथे एकाच दिवशी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपुर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

खेड तालुक्यात वरवली धुपे वाडीत २७ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खेड मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव केला आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची टीम वरवली गावामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते आहे.