रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज गुरूवारी (दि. १३) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत २०९ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज १३४ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ७१
▪️राजापूर १३
▪️रत्नागिरी ४९
▪️मंडणगड ७
▪️दापोली १२
▪️गुहागर १९
▪️संगमेश्वर १४
▪️लांजा २
▪️खेड २२
एकूण २०९
