गुहागरमध्ये जिल्हा परिषद उपअभियंता ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
रत्नागिरी : गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी उपअभियंता संजय तुळशीराम सळमाखे असे…
