Month: December 2025

रत्नागिरीच्या राहुल भोसले यांनी दुबईत ओशनमॅन किताब पटकावला

रत्नागिरी : रत्नागिरीचे बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांनी दुबई येथे आयोजित ओशनमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि रत्नागिरीचे यशस्वी प्रतिनिधित्व करीत १० किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करून…

गुहागरमध्ये जिल्हा परिषद उपअभियंता ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

रत्नागिरी : गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी उपअभियंता संजय तुळशीराम सळमाखे असे…

त्रिशा मयेकर हिचा ३५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वॉंडो स्पर्धेत रौप्यपदकावर झालेला दबदबा

लातूर : तायक्वांडो असोसिएशन ऑफ लातूरच्या वतीने दि. ५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे आयोजित ३५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अजिंक्यपद…

गुणवंत खेळाडूंना संधी द्या : शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड यांचे प्रतिपादन

सडवे (ता. दापोली) : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कोळबांद्रे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सडवे येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ…

लाडघर बीचवर सायकल, धावणे व बैलगाडा शर्यतीचा उत्साह; ५९ वे वर्ष उत्साहात संपन्न

लाडघर (ता. दापोली) : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त आयोजित सायकल, धावणे आणि बैलगाडी शर्यती रविवारी ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाडघर समुद्रकिनाऱ्यावर उत्साहात पार पडल्या. तब्बल…

कोकण कृषी विद्यापीठाचा ‘वलसाड हापूस’ भौगोलिक मानांकनाला ठोस विरोध

दापोली: कोकणातील हापूस आंब्याला मिळालेले भौगोलिक मानांकन (GI) अबाधित ठेवण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि कोकण हापूस आंबा उत्पादक-विक्रेते सहकारी संस्था यांनी गुजरातमधील ‘वलसाड हापूस’च्या GI नोंदणीला…

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई कदम यांचे १०० वर्षांपेक्षा अधिक वयात निधन

रत्नागिरी : शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांचे आज (सोमवार, ९ डिसेंबर २०२५) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय १०० वर्षांपेक्षा अधिक…

रविराज हांगे यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक-कर्मचारी क्रीडा स्पर्धेअंतर्गत दापोली तालुक्यातील पालगड बौध्दवाडी शाळेचे शिक्षक रविराज हांगे यांनी तालुका व विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी थेट निवड पटकावली…

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे वर्चस्व

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे वर्चस्व

बागवेवाडी येथे अखेर BSNL टॉवर सुरू; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर: तालुक्यातील बागवेवाडी (Bagvewadi) आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मौजे बागवेवाडी येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा मोबाईल टॉवर अखेर सुरू झाला…