Month: November 2025

रेल्वे सुरक्षा दल ऍक्शन मोडवर, चिपळूण स्थानकावर प्रवासी जागरूकता मोहीम

चिपळूण : मुंबईकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे चिपळूण स्थानकावर आरक्षण असलेल्या प्रवाशांना देखिल आत प्रवेश करता…

दापोलीचा तेजस नाचरे सीए परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण

दापोली : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दापोली तालुक्यातील तेजस सुरेश नाचरे याने सीए परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ही…

रत्नागिरीत भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा: कौटुंबिक-राजकीय धर्मसंकटामुळे पदत्याग?

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंत यांनी राजीनामा सुपूर्द केला. चव्हाण हे आज…

रत्नागिरीत शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी : गेल्या ६८ वर्षांपासून रत्नागिरीमध्ये कार्यरत असलेल्या रोटरी क्लब रत्नागिरीने यंदाचा टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड सोहळा हॉटेल विवेक येथे आयोजित केला. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७०चे प्रांतपाल लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते…

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर

रत्नागिरी – कोकणातील ग्रामीण भागातील समस्यांना डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून धडाडीने वाचा फोडणारे ‘ग्रामीण वार्ता’ न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक मुझम्मील काझी यांना ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’तर्फे प्रतिष्ठेच्या ‘कोकण रत्न पदवी’ने सन्मानित करण्यात…

दापोली आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण: जमीन व्यवहारातील ४० लाखांच्या वादातून ८० वर्षीय वृद्धाची गळफासाने आत्महत्या

दापोली (जि. रत्नागिरी) : हर्णे-राजवाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी घडली…

दापोलीत दक्षता जनजागृती सप्ताह: लाच मागितली तर १०६४ वर तक्रार करा

दापोली : दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम दापोलीत राबवण्यात आली. कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी, असे…