Month: November 2025

मुनाफ युसुफमिया वाडकर यांची एमइएस महिला महाविद्यालय, दापोलीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोलीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत एमइएस महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्षपदासाठी मुनाफ युसुफमिया वाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सगळ्यांनी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

मुंबई : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत…

रत्नागिरी पोलिसांचा नवा इंटरसेप्टर वाहनाचा लोकार्पण सोहळा; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. आज पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक नितीन…

महायुतीत खेडमध्ये तणाव: जागावाटपावरून भाजप नेत्यांचा राजीनामा देण्याचा इशारा

दापोली – कोकणातील खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपला अवघ्या तीन जागा देऊन बोळवण केल्याचा आरोप करत खेड, दापोली आणि मंडणगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दापोली…

रत्नागिरी नगरपालिका निवडणूक: महायुती जागावाटप ठरले – भाजपला  ६ जागा

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत…

ए.जी. हायस्कूलमध्ये विविध प्रदर्शनांचे उत्साही उद्घाटन

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित विविध प्रदर्शनांचे उद्घाटन संस्था सचिव विनोद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान, पुष्परचना, रांगोळी, हस्तकला आणि भूगोल…

ए.जी. हायस्कूल दापोलीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवात

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. शालेय समिती चेअरमन मा. श्री. रविंद्र…

रत्नागिरी दक्षिणमधील महिला बचत गटांचे तालुकास्तरीय संमेलन उत्साहपूर्ण संपन्न

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशी’ संकल्पनेवर आधारित भा.ज.पा. रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाच्या वतीने तालुका स्तरीय महिला बचत गट संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष…

दापोलीत काव्य व गझल संमेलन उत्साहात संपन्न

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोली व ललित कला फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगल कार्यालयात नुकतेच काव्य व गझल संमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

वंदे मातरम् के 150 वर्ष: व्ही. के. जोशी करजगाव हायस्कूल में सामूहिक गायन कार्यक्रम

करजगाव (प्रतिनिधी) – व्ही. के. जोशी करजगाव हायस्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. जोशी, सांस्कृतिक विभागप्रमुख…