Month: October 2025

चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर घालणारी फोटो गॅलरी – आमदार शेखर निकम

वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उदघाटन रत्नागिरी : कोकणच्या निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत आणि समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यात वसलेल्या चिपळूण येथे वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आमदार शेखर निकम…

चेतन राणे यांचा हिंदी कृतिशील अध्यापक पुरस्काराने गौरव, 2025-26 हिंदी दिन पखवाड्यात उत्साहाची लाट

गुहागर : आज, 3 ऑक्टोबर 2025 रोजी, गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात एक थक्क करणारा आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ, जिल्हा…

पुण्यात ‘ट्रेड विथ जाझ’ विरोधात मोठा फसवणूक गुन्हा, ६.१० कोटींच्या घोटाळ्यात २३ आरोपी

पुणे : यवतमाळ, चिपळूण आणि आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतही ‘ट्रेड विथ जाझ’ (TradeWithJazz – TWJ) या कथित गुंतवणूक कंपनीविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, पुण्यातील कर्वेनगर पोलीस ठाण्यात कंपनीच्या…

साखळोली शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, साखळोली नं. १ येथे महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कु. कुणाल मोगरे आणि जिया घाणेकर यांच्या…

साखळोली नं. १ येथे आयोजित आरोग्य शिबिरात महिलांच्या आरोग्य आणि समुदाय कल्याणावर भर

दापोली (साखळोली) : देशाचं भवितव्य सक्षम कन्या आणि सक्षम नारी यांच्यावर अवलंबून आहे. स्त्री हा घराचा पाया आहे, त्यामुळे तिचं स्वास्थ्य आणि आरोग्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. “स्वस्थ नारी,…

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका: 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळत असून, राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: दुकाने, हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी, नाईट इकॉनॉमीला चालना

मुंबई : राज्यातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांना वगळता, राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापना आता…