राजापूरात अवैध मद्य तस्करीवर मोठी कारवाई, २.३६ कोटींचा मद्यसाठा जप्त
राजापूर : गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा प्रहार केला आहे. राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत गोवा…