Month: September 2025

बाबू घाडीगांवकर यांची दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती

दापोली : केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस आणि ३…

मळे गावात कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन: शेतीच्या ज्ञानाचा अनोखा मेळावा

दापोली (मळे) : मळे गावातील फिलसेवाडी येथे कृषी जीविका गटाच्या वतीने माहिती केंद्राचे उद्घाटन 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता स्थानिक मीटिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी…

बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशाची मुदत वाढवली, पात्रता निकष शिथिल

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवेशाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून,…

विजयादशमी विशेष: भारताचे पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ चिपळूणमध्ये सादर होणार

चिपळूण : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारताच्या नाट्यपरंपरेत एक नवा अध्याय रचला जाणार आहे. देशातील पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी…

शिक्षक संघ दापोली शाखेने केला नवदुर्गांचा गौरव

दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने कार्यरत असलेल्या नऊ…

सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रवीण दरेकर रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हा सहकारी बोर्डाच्या समस्यांवर होणार तोडगा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि जिल्हा सहकारी बोर्डाच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर लवकरच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत,…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवी भोंडल्याचा जल्लोष

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंपरा, उत्साह आणि आनंदाने नटलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मातांसाठी विशेष आयोजन करण्यात आले…

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमच भाजपाचे संदीप सुर्वे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली. ही निवड ऐतिहासिक ठरली आहे, कारण रत्नागिरी कृषी उत्पन्न…

दापोली शिक्षण परिषदेत वाचन आणि श्रुतलेखन कौशल्यांवर भर

दापोली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन आणि लेखन कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी प्रकट वाचन आणि श्रुतलेखनावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन कोळबांद्रे समूह साधन केंद्र समन्वयक संजय जंगम यांनी…

पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय स्वराज्य सभा निवड

पाली (प्रतिनिधी): मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय स्वराज्य सभा (माध्यमिक विभाग) निवडणूक यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून विविध पदाधिकारी…