दापोलीतील ‘श्रावणधारा काव्योत्सव’ साहित्यप्रेमींसाठी ठरला अविस्मरणीय

दापोली: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), दापोली शाखेच्या वतीने आयोजित ‘श्रावणधारा काव्योत्सव’ हा साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला. काव्यवाचनाचा सुरेख वर्षाव, नवोदित कवींच्या भावनिक आविष्काराने […]

दापोली तालुक्यातील सर्पमित्रांचा १५ ऑगस्ट २०२५ पासून वन्यप्राणी बचाव कार्य थांबविण्याचा निर्णय

दापोली : तालुक्यातील सर्पमित्रांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राणी बचाव कार्य (रेस्यु) थांबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, जनजागृती, सामाजिक कार्य आणि वृक्षारोपण […]

चिपळूणचे प्रशांत यादव १९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि […]

दापोली अर्बन बँकेच्या ६६व्या वार्षिक सभेत सभासद सन्मान आणि ९% लाभांश जाहीर

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ६६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी नवभारत छात्रालयातील शिंदे गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या […]

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन साजरा

दापोली : हरितक्रांतीचे प्रणेते आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने ७ ऑगस्ट हा […]

खेड न्यायालयाने संजय कदम, वैभव खेडेकरसह ३३ जणांची केली निर्दोष मुक्तता

खेड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर बेकायदेशीर रॅली काढून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ […]

राजापूरमध्ये सर्पदंशाने नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

राजापूर: राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव श्रावण विकास भोवड असून, या घटनेमुळे […]

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेशभूषा, संवाद सादरीकरण आणि […]

वरवडे येथे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी […]

चिपळूणातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी हत्या प्रकरणाचा उलगडा, नातेवाईक आरोपी अटकेत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडलेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर […]