Month: June 2025

प्रशांत परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव येथील पर्यावरण प्रेमी आणि पत्रकार प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. हा सन्मान १…

आरसीबीने १७ वर्षांनी अखेरीस आयपीएल ट्रॉफी जिंकली, विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू!

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेरीस १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या थरारक अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा ६…

गुहागरमध्ये 4 तासांत मंदिर चोरी उघड, 100% मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

गुहागर : गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोतळूक येथील श्री हनुमान मंदिरात 02 जून 2025 च्या मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांनी अवघ्या 4 तासांत गुन्हा उघडकीस आणून संशयिताला ताब्यात घेतले…

मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाजाचा लाटांच्या माऱ्याने दोन तुकड्यांत विभाजन

मिऱ्या, रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून गेली सहा वर्षे मिऱ्या किनाऱ्यावर लाटांचा मारा खात अडकून पडलेल्या ‘बसरा स्टार’ जहाजाचे अखेर दोन तुकडे झाले आहेत. सातत्याने धडकणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे जहाजाच्या मध्यभागी…

कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा सरस करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा निर्धार, पत्रकारांनी विकासाची प्रसिद्धी करावी

रत्नागिरी : कोकणचा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला असून, येथील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा अधिक सरस करून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्धार उद्योग आणि मराठी…

सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे…

बंड्या शिर्के यांचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत पुनरागमन

‘माय कोकण’ची बातमी ठरली तंतोतंत खरी दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संतोष उर्फ बंड्या शिर्के यांनी आज, शनिवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज…

दिवंगत डॉ. प्रशांत मेहता यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबिर

दापोली : तालुक्यातील प्रसिद्ध सर्जन आणि समाजसेवक दिवंगत डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त, दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने आरोग्य वर्धिनी उपक्रमांतर्गत एक भव्य महारक्तदान शिबिर आणि…

ज्येष्ठ नागरिकाची ६१ लाखांची फसवणूक; रत्नागिरी सायबर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

रत्नागिरी : मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाची ६१,१९,०८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीने फिर्यादी यांना सिम…