डॉ. झीशान म्हस्कर यांचे युरोलॉजीत यश, रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू

रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रख्यात डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र डॉ. झीशान म्हस्कर यांनी मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्च परीक्षा (MCh युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) नुकतीच उत्तीर्ण केली आहे. या […]

दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनतर्फे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन

दापोली : दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन आणि सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

दापोलीत ‘आरोग्य वर्धिनी’ उपक्रम उत्साहात संपन्न

डॉ. प्रशांत मेहता यांच्या स्मृती दिनानिमित्त शिबिर दापोली, १० जून २०२५: दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने दिवंगत प्रशांत मेहता यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ‘आरोग्य […]

केळशी तलाठी २०,००० रुपयांची लाच घेताना ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) मंगळवारी एका यशस्वी सापळा कारवाईत ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. […]

लांजात ॲक्टिव्हा स्कूटर चोरी, तक्रार दाखल

लांजा : लांजा आड, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे ०६ जून २०२५ रोजी दुपारी ४:३० ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा ६ जी […]

रत्नागिरी ग्रामीणमध्ये २.२५ लाखांचे दागिने व रोकड चोरी

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण भागातील निवळी येथे ०५ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान जोगळेकर यांच्या घराजवळ चोरीची घटना घडली आहे. या […]

रत्नागिरी शहरात ७.५ लाखांची रोकड चोरी

रत्नागिरी :  शहरातील कीर्तीनगर येथे आसीफ मोटलानी यांच्या भाड्याच्या घरात १ जून २०२५ रोजी सकाळी ५:०० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. या […]

देवरुख येथे घरफोडी: ६५,४५० रुपयांचा मुद्देमाल चोरी 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द, स्वामी मठाजवळ येथे चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे यांच्या राहत्या घरात १० मे २०२५ ते ८ जून २०२५ या कालावधीत घरफोडी […]

लांजा-रत्नागिरी मार्गावर पुनस येथे बिबट्याचे पिल्लू सापडले

रत्नागिरी/लांजा: लांजा-पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस फोपळवणे येथे रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान अवघ्या १५ ते २० दिवसांचे बिबट्याचे पिल्लू रस्त्यावर आढळले. वनविभागाला याची माहिती […]

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

सावर्डे : सावर्डे पोलीस ठाण्याने चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून ₹1,34,24,589/- किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे. सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर […]