देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासंबंधीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली […]

मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पत्रकार कल्याण योजनांच्या नियमात बदलाची मागणी करणारे निवेदन सादर

रत्नागिरी : पत्रकारांसाठीच्या विविध कल्याण योजनांच्या जाचक अटी आणि नियमांमध्ये बदल करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करत आहे. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने […]

टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड

दापोली : १८ वर्षाखालील मुलांच्या २०२५ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघाची घोषणा झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर […]

“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील “सामाजिक सलोखा […]

फुरूसच्या सरपंचांना आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमुळे पदावरून हटवलं

खेड : तालुक्यातील फुरूस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुकीया लियाकत सनगे यांना गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपांखाली त्यांच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आले […]

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. […]

मंडणगडच्या रोशनी सोनघरे यांचा एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक […]

दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयद्रावक घटना: लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

दापोली : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय चिमुकला समीर श्रीकांत […]

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठ्या जिवितहानीची भीती

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज दुपारी एअर इंडियाचे उड्डाण AI171 मेघानीनगर परिसरात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून लंडन गॅटविकच्या दिशेने दुपारी १:३८ वाजता उड्डाण […]

रत्नागिरीत ‘यमदूत’ रस्ते सुरक्षा जागृतीसाठी अवतरला

रत्नागिरी: रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित […]