Month: June 2025

सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात

रत्नागिरी : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेच्या मुख्य आयोजकांमध्ये ॲड. जया उदय सामंत, तसेच धर्मसिंह चौहान, विनिता गोखले, निलेश मिराजकर,…

रत्नागिरी: 130 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण, 45 प्रगतीपथावर, 31 अद्याप सुरू व्हायची प्रतीक्षा

रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने सन २०२४-२५ साठी शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांचा…

नॅशनल हायस्कूल दापोलीत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

दापोली: मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोली येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या स्वागत समारंभाला संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमच शाळेत…

दापोली येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद 

दापोली : दापोली येथे ९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेप्रकरणी १६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५:२८ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ११६/२०२५) नोंदवण्यात आला आहे. बिरेंद्रकुमार जनार्दन…

राजापूर तालुक्यातील नारळाच्या कोंड्यात पुरुषाचा मृतदेह आढळला

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील वाहळातील नारळाच्या कोंड्यात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यशवंत दत्ताराम रोग्ये (वय ५६) यांचा मृतदेह १२ जून…

चिपळूण एस.टी. स्टँडवर सोन्याची साखळी चोरी 

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण येथील एस.टी. स्टँडवर एका ६० वर्षीय महिलेची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ जून २०२५ रोजी सकाळी ९:२५ वाजण्याच्या सुमारास शीतल शांताराम चाळके…

दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयविकाराने पुरुषाचा मृत्यू

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका ५८ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजीव संदानंद ढवण (वय ५८) यांना १६ जून २०२५ रोजी पहाटे ३:४५ वाजण्याच्या…

खेड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यात मोटारसायकल व स्कूटर चोरीचे गुन्हे दाखल

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड आणि पूर्णगड येथे दोन स्वतंत्र चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये खळबळ उडवली आहे. पहिल्या घटनेत, खेड तालुक्यातील सोनगाव घागवाडी येथे १४ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजेपासून ते…

चंद्रनगर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव समारंभपूर्वक साजरा झाला. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि…

पावस परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, मोठ्या प्रमाणात नुकसान

पावस : पावस पंचक्रोशीत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर गोळप मानेवाडी येथे दरड…