Month: May 2025

आंजर्ले समुद्रकिनारी एका महिलेचा बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.…

नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस (३६), गुरुदास आप्पा गवस, गितांजली गुरुदास…

चंद्रनगर येथे शिक्षक-बालक- पालक मेळावा

दापोली- चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत नुकतेच शिक्षक-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एका दिमाखात समारंभात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत आकर्षक व शालोपयोगी बक्षीसे देऊन…

चंद्रनगर शाळेत निरोप समारंभ

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे नुकतेच इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन दुसर्‍या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. एका विशेष समारंभात या…

भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीरदिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी : भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद ठिकाणी ऑफशोअर डिफेन्स एरिया (Offshore…

दापोलीजवळील हर्णे समुद्रकिनारी व्हेल माशाच्या उलटीचा संशयित पदार्थ सापडला, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला

दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून…

दापोलीच्या हर्णे येथे पार्किंग वादातून हिंसक हाणामारी; 11 जणांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी इब्राहिम…

समर सायक्लोथॉन २०२५ : दापोलीमध्ये ११-१२ मे रोजी सायकलिंगचा उत्साह

दापोली : सायकलिंगचे फायदे लोकांपर्यंत पोहोचावेत आणि सायकल संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबतर्फे दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ चे आयोजन ११ आणि १२ मे २०२५ रोजी…

पहलगाम हल्ल्याचा बदला: भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केले हवाई हल्ले

मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने बुधवारी (दि. ७) रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि…

रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी ‘या’ पाच ठिकाणी मॉक ड्रील

रत्नागिर :- जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू…