Month: May 2025

ए.जी. हायस्कूल उंबर्लेच्या मुलींचे राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत देदीप्यमान यश

दापोली: दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल म.ल.करमरकर भागशाळा उंबर्लेच्या विद्यार्थिनींनी दि. १० व ११ मे २०२५ रोजी चैतन्य सभागृह, सोहनी हायस्कूल, दापोली येथे आयोजित राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत…

चिपळूणात धाडसी चोरी: महिलेने चुलत भावाच्या बागेतून 700 हापूस आंबे पळवले!

चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० हापूस आंबे चोरून नेल्याची घटना…

मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्थानक हे माझे घर…

दहावी निकाल 2025: महाराष्ट्र बोर्ड 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता…

आ. रोहित पवार यांचा दापोलीत शिवसेनेतर्फे सत्कार

दापोली, ११ मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आम. रोहित पवार यांच्या दापोली दौऱ्यादरम्यान दापोली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट दापोली तालुक्यातील…

दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, ता. दापोली) यांनी ९ मे…

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर खेड पोलिसांची कारवाई

खेड:- खेड पोलिसांनी खेड-भरणे रस्त्यावर गोळीबार मैदानजवळ एका ऑटोरिक्षातून अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३८ हजार ७४० रुपये किमतीचा विदेशी आणि देशी दारूचा…

दापोलीत MCA ची विभागीय क्रिकेट अकादमी, रॉयल गोल्डफिल्ड येथे होणार स्थापना

दापोली : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. राज्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी MCA चे अध्यक्ष…

दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, ८ मे…

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५: युवा गुणवान क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी – रोहित पवार

दापोली : महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 चा तिसरा हंगाम मे ते जून 2025 दरम्यान पुण्यातील एमसीए गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर…