रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत इशारा; कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशारा

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ऐतिहासिक व्यक्ती, थोर पुरुष, उच्च पदावरील व्यक्ती किंवा समाजातील कोणत्याही […]

सराईत गुन्हेगारांना प्रशासनाने दोन वर्षांसाठी तडीपार केलं

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे, रत्नागिरी) आणि सफी उल्ला समीर सोलकर (रा. […]

सायकल रॅली व बीच कबड्डी स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे संडे विथ सायकल ” […]

विनयभंग करणाऱ्याला ‘त्या’ संशयित आरोपीला जमीन नाहीच – कोर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दिवा पॅसेंजरमध्ये युवतीच्या विनयभंग केल्या प्रकरणी पिडीतेचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून संशयित इफराज इंतीखाब अलजी याचा जामीन […]

दापोलीतील अडखळ येथे दोन गटात मारामारी

दापोली:- तालुक्यातील अडखळ तरीबंदर येथे वाहन लावण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याठिकाणी दोन गट आमने सामने आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात […]

शिमोत्सवात 19 गावांमधील वाद पोलीसांनी चर्चा घडवून मिटवला

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले […]

कोकणामध्ये शिमगोत्सव उत्साहात

रत्नागिरी:- कोकणातील मोठा सण समजणारा व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्‍या अर्थाने मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंगळ्वारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले तर […]

एलईडी लाईट वापरणाऱ्या अनधिकृत मासेमारी नौकेवर कारवाई, रत्नागिरी मत्स्य विभागाची दापोलीत मोठी कारवाई

रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते अधिक सक्रिय झाले आहे. दापोली […]

दापोलीच्या जंगलात दुर्मिळ हॉर्नबिलच्या घरट्याचा शोध!

दापोली : दापोलीच्या घनदाट जंगलात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. वाईल्ड ॲनिमल रिस्क्युअर संस्थेने दापोलीत दुर्मिळ मलबार पाइड हॉर्नबिलच्या घरट्याचा शोध लावला आहे. काळ्या-पांढऱ्या […]

साखळोलीत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न!

दापोली: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साखळोली क्रमांक १ येथे मंगळवार, ११ मार्च रोजी कोळबांद्रे केंद्राची शिक्षण परिषद ज्येष्ठ शिक्षक प्रमोद तेवरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न […]