Month: March 2025

डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाकडून कर्नल कमांडंट मानद पदवी जाहीर

दापोली: येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडंट ही मानद उपाधी…

रत्नागिरीत गुढीपाडव्यानिमित्त २१ व्या वर्षी नववर्ष स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी:- येथे गुढीपाडव्यानिमित्त सलग २१ व्या वर्षी आयोजित नववर्ष स्वागतयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका…

दापोलीत रमजान ईद उत्साहात साजरी

दापोली – दापोली तालुक्यात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. इस्लाम धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक…

मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने…

जंगलातील रहस्यमय मृत्यू: मुरुड-दापोलीजवळ ३६ वर्षीय व्यक्ती मृत आढळला!

दापोली:- तालुक्यातील मुरूड येथील जंगलमय भागात एका ३६ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे नाव…

श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटलतर्फे २ एप्रिल २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

दापोली : श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती,…

महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या: आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होणार

चिपळूण  – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या…

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुटुंबासह काढला खास Ghibli स्टाइल फोटो

मुंबई – महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह एक खास Ghibli स्टाइल फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला…

अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्टमध्ये आज संध्याकाळी स्वरतरंग संगीतमय संध्येचं आयोजन

दापोली – हर्णे येथील अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा येथे येत्या २९ मार्च २०२५ रोजी एका खास संगीतमय संध्येचे आयोजन…

भ्रष्टाचारावर प्रहार: रत्नागिरीत ACB ने लावला लाचखोराला लगाम!

रत्नागिरी : 28 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) प्रदीप प्रीतम केदार (वय ५०) यांना…