Month: February 2025

परशुराम घाटाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले चिपळुणात!

चिपळूण : उद्या, गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले परशुराम घाट आणि हायवेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. यावेळी आमदार शेखरजी निकम…

रुद्र जाधवने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

पाडले (वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाडले भंडारवाडा ग्रामस्थांनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ९वी तील विद्यार्थी रुद्र मंगेश जाधव याने प्रथम…

दापोलीत शिवसेनेची ताकद वाढली; ५ नगरसेवकांचा प्रवेश

दापोली: शिवसेनेचा नगराध्यक्ष दापोली नगरपंचायतीमध्ये विराजमान व्हावा यासाठी सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला होता. शिवसैनिकांवर जो अन्याय झाला होता त्याला वाचा फोडण्याचे काम शिवसैनिकांनी केले होते. मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025…

दापोलीत रानकोंबड्याची शिकार, दोन शिकारी ताब्यात

दापोली : 17 फेब्रुवारी 2025 रोजी दापोली तालुक्यातील कुंभवे गावात रानकोंबड्याची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुंभवे येथील एका घरात दोन व्यक्ती रानकोंबड्याची शिकार…

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन !

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त…

मत्स्य अभियांत्रिकीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांचा हैदराबाद येथे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग

दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान…

दापोली शिक्षक संघाचा क्रीडा स्पर्धांमध्ये दबदबा; विविध क्रीडा प्रकारात यश संपादन

दापोली: दापोली कलाक्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये दापोली शिक्षक संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आपली क्रीडा क्षमता सिद्ध केली आहे. क्रिकेट स्पर्धेत शिक्षक संघाने अंतिम विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.…

दापोलीत तायक्वांदो प्रशिक्षणाला जल्लोषात सुरुवात

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे, मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. तायक्वांदो या मार्शल आर्टच्या प्रशिक्षणाद्वारे मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे कौशल्य…

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा

रत्नागिरी : राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे जिल्हा दौऱ्यावर येत असून…

दापोलीतील भंडारी हितवर्धक बँकेला कोकण भूषण पुरस्कार

दापोली : येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला 2025 सालचा प्रतिष्ठित ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. कोकण विभागात सहकारी पतसंस्थांच्या कार्याला गौरवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 16 फेब्रुवारी 2025…