“रत्नागिरीकर ‘छावा’च्या प्रेमात: तिकीटांसाठी झुंबड!”

रत्नागिरी: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटाने रत्नागिरी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रत्नागिरीकरांना अक्षरशः वेड लावले असून, सिटीप्राईड चित्रपटगृहात या चित्रपटाचे […]

दापोलीत चिमुकल्यांच्या कुंचल्यातून रंगली सृजनशीलता! तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

दापोली : दापोलीतील ब्रिलियंट करिअर अकॅडमी, मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व रामराजे इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा […]

साखळोलीत साकारले ‘सर्वांसाठी घर’ स्वप्न! पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे प्रदान

दापोली : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत साखळोली गावात शनिवारी (दि. २२) लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप […]

मंडणगड नगरपंचायतीत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता, विरोधकांच्या प्रयत्नांना अपयश

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपली निर्विवाद सत्ता सिद्ध केली आहे. विरोधी शहर विकास आघाडीने केलेले सत्तांतराचे प्रयत्न […]

‘अगस्त्य हॉस्पिटॅलिटी’चे भव्य उद्घाटन, हर्णे येथील ‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा’ पर्यटकांसाठी खुले

हर्णे (दापोली) : हर्णेच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना एक आगळावेगळा अनुभव देणारा, अक्षय फाटक यांचा ‘अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट ॲन्ड स्पा’ या भव्य प्रकल्पाचं गुरुवारी उद्घाटन […]

चंद्रनगर शाळेत शिवजयंती

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन […]

दापोलीकरांनी जागवल्या बलवंत फाटक यांच्या आठवणी

दापोली : दापोलीतील क्षितीज कलामंचने आयोजित केलेला ‘एक शाम बलवंत के नाम’ हा कार्यक्रम दापोलीकरांच्या हृदयात बलवंत फाटक यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. पद्मश्रद्धा हॉलमध्ये […]

सरोज मेहता स्कूलचा साईप्रसाद वराडकर रोट्रॅक्ट मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेता

खेड : दापोली तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी साईप्रसाद उत्पल वराडकरने रोट्रॅक्ट मॅरेथॉन लोटे स्पर्धेत आपल्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. […]

भाड्याच्या गाड्या परस्पर विकणारे रॅकेट उघड, खेड पोलिसांची कारवाई

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका तरुणासह दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने इर्टिगा गाड्या भाड्याने देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. त्यांनी […]

गावडे आंबेरे येथे बिबट्या पडला विहिरीत

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे पाटील वाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाच्या […]