रत्नागिरीतील निवृत्त पोलिसाच्या पत्नीची ९ लाखांची फसवणूक: मंत्रालयातील माजी ओएसडीवर नोकरीच्या आमिषाचा गुन्हा
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला तब्बल ९ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. मुलाला नोकरी देतो, असं सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विधान परिषदेच्या…