Month: January 2025

बंड्या साळवी यांच्या जागी शेखर घोसाळे शिवसेना (UBT)चे नवे तालुकाप्रमुख

रत्नागिरी – एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागलेली असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना पक्ष नव्या जोमाने उभ्या राहण्याच्या तयारीत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात नव्या शिलेदारांच्या नियुक्ती…

दापोली आगारात आठ नव्या गाड्या दाखल

ना. योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण दापोली : दापोली डेपो मधील बसेसची अवस्था खूपच खराब झाली होती. पावसामध्ये बसेसमध्ये पाऊसाचं पाणी गळण्याचंं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे नव्या बसेसची मागणी सातत्याने…

दापोली, मंडणगड व खेड विभागीय स्पर्धेत एन. के. वराडकर हायस्कूला भरघोस यश

दापोली : १४ जानेवारी ते २८ जानेवारीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विभागीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 24…

युयुत्सु आर्ते बॅ. नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारचे मानकरी

देवरूख : स्वप्नातील कोकण रेल्वे सत्यात आणणारे, माजी खासदार दिवंदत बॅ. नाथ पै यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी देवरूखचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची निवड करण्यात आली…

हिरकणी कक्ष सर्व विभागांसाठी प्रेरणादायी –  प्रा. डॉ. सुप्रिया सातपुते

रत्नागिरी : मातृत्त्व महिलांना मिळालेले वरदान आहे. आईचे दूध हे बालकांसाठी अमृत असते. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरु करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे. समाज कल्याण कार्यालयाने शासनाच्या या…

विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते – उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत येथील…

जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं ३० रोजी चिपळूण येथे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने काविळतळी, चिपळूण येथे जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं आहे. आदर्श क्रिडा सामाजिक प्रबोधिनी चिपळूणचे अध्यक्ष…

उंबर्ले विद्यालयात आयुर्वेद आरोग्य शिबिर उत्साहात

दापोली : शिक्षण संस्था संचालित ए.जी हायस्कूलचे म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले विद्यालयामध्ये संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांच्या सहकार्याने आयुर्वेद शिबिर उत्साहात संपन्न झाले. सदरचे आयुर्वेद विषयी शिबिर महाराष्ट्र…

चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राकेश शिगवण यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात…

दापोलीतील कोंगळे शाळेत शिक्षण परिषद

दापोली- तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंगळे येथे सुकोंडी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच पार पडली. सुकोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकांत बापट हे शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण परिषदेसाठीच्या व्यासपीठावर दापोलीचे…