सार्वजनिक विभागाच्या कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार

मुंबई : विधीमंडळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता, लोकप्रतिनिधींकडून आलेल्या कामांची यादी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या निविदा प्रक्रियांची सद्यस्थिती या विषयांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी […]

दापोली खरेदी विक्री संघात सहकार पॅनलची बाजी

दापोली : तालुका खरेदी विक्री संघाच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन सुधीर कालेकर यांच्या सहकार पॅनलनं बाजी मारली आहे. दापोली खरेदी विक्री संघात 17 […]

कोकणात मराठा समाजात आजही सूर्याजी पिसाळ – केशवराव भोसले

खेड : कोकणातील गोरगरीब मराठा समाजात गरजूंना ओबीसी आरक्षण दाखला मिळावा म्हणून, माजी आमदार संजय कदम यांनी सहकारी घेऊन खेड मधून आंदोलनाला पाठींबा देत एक […]

खेडमध्ये गुटखा तस्करीवर कारवाई

खेड : खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी अटक केली आहे. या गुटख्याच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळाल्यानंतर […]

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यालयाचे किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुरत्न समृध्द योजना […]

खेडमधील गांजा प्रकरणी आणखीन एक ताब्यात वालोपे, चिपळूणातून रात्रीच्यावेळी उचलला

खेड : अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना खेड पोलिसांना खवटी येथे सापडलेल्या १ किलो ८०० ग्रॅम गांजा प्रकरणी कारवाई करताना आणखीन एक जण हाती लागला […]

मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज तर्फे रत्नागिरी पोलीसांना हेल्मेटचे वितरण

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सीएसआर पार्टनर असलेल्या मुकुल माधव फाउंडेशन या संस्थेद्वारे रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर रत्नागिरी पोलीसांना हेल्मेट वितरण करण्यात आले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज […]

मालदोलीतील महिलांनी गिरवले नागली मुल्यवर्धनाचे धडे

चिपळूण:- येथील मालदोली या गावातील ६२ महिलांनी नागली मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन नाचणीपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त मुल्यवर्धीत पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिकाव्दारे प्रशिक्षण घेतले. हे […]