चिपळूणमधील उड्डाणपुलाचा गर्डर जमीनदोस्त
चिपळूण – मुंबई – गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला.…
चिपळूण – मुंबई – गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला.…
दापोलीत २६ केंद्रातून २४२७ विद्यार्थी आजमावणार आपले नसीबदापोली : गेल्या वर्षापासून जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे,…
रत्नागिरीरत्नागिरीतील समाजसेविका निकीता कांबळे यांना भारतीय कष्टकरी रयत सेवा (भाकर ) संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण आज शुक्रवारी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे करण्यात आले. हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते…
दापोली : लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, लोकमान्य टिळक विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज चिखलगाव, येथे बारावीत शिकणाऱ्या अविनाश महादेव वल्हार याने नुकत्याच झालेल्या, जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या 19 वर्षे वयोगटामध्ये…
प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक 2023 खेड – रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर झाली आहे. या पतसंस्थेच्या…
खेड – तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथील सुकन्या स्नेहल दिलीप शिंदे हीने आशियाई स्पर्धेत चीन येथे सहभागी होऊन कबड्डीचे सुवर्णपदक भारताला पटकावून दिले आहे. स्नेहल शिंदे ही मुळची कोकणातील खेड तालुक्यातील…
नवी मुंबई : समाजातील प्रत्येक नागरिकांने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बालविवाह , मानवी तस्करी सारख्या घटनांबाबत सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे…
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव शुगर इन्स्टिटयुट मांजरी, पुणे यांच्यामध्ये २०२१ रोजी संशोधन, शिक्षण आणि विस्तार याबाबत सामंजस्य करार झाला असून गेल्या दोन वर्षात…
खेड – अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कार्यकारीणी नियुक्तिचा कार्यक्रम खेड येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲड. पारिजात पांडे (बार कौ. ऑ. महा & गोवा…
दापोली : असोंड गावच्या तरूणावर साखळोली परिसरात बिबटयाने हल्ला केला. यामध्ये तो थोडक्यात बचावला असून बिबट्याच्या नखांमुळे तरूणाला जखमा झाल्या आहेत. दापोली येथून असोंडला जात असताना रात्री सव्वाआठच्या दरम्यान ही…