तीन भोंदूबाबांना खेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या

खेड: गुप्तधनाचे अमिष दाखवत महिलेची 41 लाखाची फसवणूक होण्याचा प्रकार खेड येथे घडला होता. महिलेनं फिर्याद देताच खेड पोलीसांनी वेगवान तपास करत अवघ्या तीन तासांत […]

सेक्सटॉर्शनच्या जाचाला कंटाळून चिपळूणात युवकाची आत्महत्या

चिपळूण – तालुक्यातील तिवरे या गावातील एक युवक सेक्सटॉर्शनच्या कचाट्यात सापडला आणि ब्लॅकमेल आणि धमकीमुळे शेवटी त्याने आत्महत्या केली. हा खळबळजनक घटना घडल्यामुळे आता पुणे मुंबईचं लोन चिपळूणसारख्या शहरांमध्ये आल्याची भीती व्यक्त होत आहे.

कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत ‘एक राखी’जवानांसाठी

एअरफोर्स स्टेशन ला राख्या रवाना!! दापोली : रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून, गतवर्षी प्रमाणे कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन यावर्षी […]

महाराष्ट्रातील समाजवाद्यांचा ‘इंडिया’ ला पाठिंबा

पुण्यातल्या मेळाव्यात एकजुटीचा निर्धार पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्व समाजवाद्यांनी आपले पक्ष व राहुट्या वेगळ्या असल्या तरी भाजपाला हटवण्यासाठी ‘इंडिया’ सोबत एकजुटीने उभं राहण्याचा निर्णय […]

सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर

सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जाचा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुंबई […]

दाभोळ खाडीतील मृत मासे प्रकरणी लवकरच उच्चस्तरीय समिती बैठक – मंत्री उदय सामंत

दाभोळ खाडी संघर्ष समितीकडून चर्चा दापोली : दाभोळ खाडीतील मासे मृत झाल्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीतून मांडला. या प्रकाराबाबत उद्योगमंत्री उदय […]

शिवाजी शिगवण यांचं माजी आमदार संजय कदम यांनी केलं अभिनंदन

दापोली : शहारातील वडाचा कोंड येथील शिवाजी शिगवण यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेऊन […]

कोंकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड

नवी मुंबई : कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड झाली आहे. विभागीय माहिती कार्यालय कोंकण भवन या ठिकाणी आयोजित बैठकीत ही निवड […]

दापोलीत डोळ्यांची साथ, उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल

दापोलीत डोळयांच्या साथीचा फैलाव कमालीचा वाढला आहे. मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक महिने डोळे तपासणी साठी कोणीही नेत्रतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांची ससेहोलपट होत आहे. रुग्ण तपासणीसाठी जर उप जिल्हा रुग्णालयात तज्ञ वैदयकिय अधिकारीच उपलब्ध नसतील तर मग उप जिल्हा रूग्णालय हवेच कशाला ते बंदच करून टाका म्हणजे किमान येथे येण्याचा आमचा हेलपाटा तरी वाचेल अशाप्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया येथे आलेल्या रूग्णांकडून उमटत आहेत.

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क लवकरच – मंत्री उदय सामंत

मुंबई : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादित पूर्ण करावीत, […]