Month: January 2022

माझ्या बॅचमेट पुनावाला पद्मविभूषण मिळाल्याने आनंद, शरद पवारांचे अभिनंदनाचं ट्विट

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

राज्यातील पोलिसांना राहण्यासाठी येत्या काळात एक लाख निवास स्थाने बांधण्याचे लक्ष्य -गृहमंत्री दिपील वळसे पाटील

राज्यातील पोलिसांना राहण्यासाठी पुरेशा जागेची गरज लक्षात घेवून येत्या काळात एक लाख निवास स्थाने बांधण्याचे लक्ष्य

जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार : पालकमंत्री अनिल परब

ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील

प्रजासत्ताक दिनी मणिपूरची शाल, उत्तराखंडची टोपी, असा आहे पंतप्रधान मोदींचा पोशाख

दरवेळेप्रमाणेच यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लूक चर्चेचा विषय राहिला आहे

पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा सुधारित दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

निवडून आल्यानंतर उत्पल पर्रीकर पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत याची हमी जर त्यांनी दिली तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करू- मंत्री उदय सामंत

निवडून आल्यानंतर उत्पल पर्रीकर पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत याची हमी जर त्यांनी दिली तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करू,

अवैध खैराची वृक्ष तोड प्रकरणी तीन संशयित ताब्यात

जंगलात खैराच्या लाकडाची अवैधरित्या तोड करताना दोन संशयितांना दाभोळ पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे