दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२
जाहीर आवाहन

दापोली नगरपंचायतयत सार्वत्रिक निवडणूक सन २०२१/२२ कामी मा. निवडणूक आयोगाचे आदेशानुसार उर्वरित ४ प्रभागांची निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे केंद्राचे आदेश

सरकारी कार्यालयांतील कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्केच असायला हवी, उर्वरित कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे निर्देश नव्या नियमावलीत केंद्र सरकारने दिले आहेत.

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय ,राज्यातील इतर भागांतील शाळा राहणार सुरू

राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले सायकल संमेलन उत्साहात साजरे

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले सायकल संमेलन रविवार २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत पाटणे लॉन्स, खेड येथे अतिशय उत्साहात साजरे झाले.

गोगटेच्या झेप महोत्सवामध्ये हिमांशू संभेकर किंग आणि सोनाली भुजबळ क्वीनचा किताब पटकवला

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या झेप महोत्सवामध्ये व्ही.पी.सी.(व्हर्सटाईल पर्सनॅलीटी कॉन्टेस्ट) किंग आणि क्वीन ही स्पर्धा घेण्यात आली होती

महाविद्यालयांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू ठेवायची की ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडायचा याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय

योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे, विनया देशपांडे, प्रमोद कोनकर यांना ‘दर्पण’ पुरस्कार

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या सन २०१९ आणि २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा