गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक संपन्न

रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली.

आ. नितेश राणे अटकपूर्व जामीन सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार

आ. नितेश राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार आहे.

एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान -परिवहन मंत्री अनिल परब

एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास मान्यता

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.