देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, २४ तासांत २ लाख ६४ हजार नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट वाढला
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे…
आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे.
दापोली : 12 जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय युवक दिन. जेसीआय दापोली व युवा प्रभात दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं आझाद मैदान दापोली येथे युवक दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक पतंजली…
रत्नागिरी:- गुहागर मंडणगड पाठोपाठ दापोली आगारात बडतर्फीची कारवाई सुरु झाली आहे. उर्वरीत दापोली आगारातील ८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये दापोली आगारात कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. एस.…
या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात फक्त ऑनलाइन पद्धतीने आणि बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने घेण्यात येणार आहे.
भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेने आता भयावह वेग पकडला आहे. करोना संसर्गाचा हा वेग दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त वेगवान असल्याचे मानले जात आहे.
सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत.