पोलीस मित्र संघटने तर्फे मौजे दापोली येथील वृद्धाश्रमाला भेट व फराळ वाटप

दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शादाब जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेने मौजे दापोली येथील दातार वृद्धाश्रमाला दिपावली निमित्त भेट घेऊन तेथील आजी आजोबांना दिवाळी फराळ वाटप केले

अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुली प्रकरणी (Anil Deshmukh Arrest) सक्तवसुली संचालनालयानं (ED) अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी अनिल देशमुख यांची […]