Month: September 2021

कोरोना डायलर टोन बंद करण्याची सोपी पद्धत

एखाद्या तातडीच्या क्षणी कुणाला फोन करायचा असल्यास बराचवेळ वाजणारी कोरोनाची डायलर टोन नकोशी वाटते. अशावेळी खूप मनस्ताप होतो. मात्र, आता ही कोरोनापासून बचावाची सूचना देणारी डायलर टोन बंद करण्याचा पर्यायदेखील…

कुलगुरू डॉ. संजय सावंत प्रतिष्ठित CHA – 2021 पुरस्काराचे मानकरी

दापोली : कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडियातर्फे मनुष्यबळ विकास, ज्ञान निर्मिती, उद्यानविद्येच्या प्रसारासाठी दिलेलं भरीव योगदान आणि वचनबद्धतेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना…

देवानंद ढेकळे दापोली नगरपंचायतीचे नवे मुखाधिकारी

दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी राजापूर नगरपंचायतीचे देवानंद ढेकळे यांनी नियुक्ती करण्यात आली. देवानंद ढेकळे यांनी दापोली दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ढेकळे यांनी कुडाळ, राजापूर येथे सेवा…

सृजनशील संस्कृतीचा ‘उदय’ – अभिजित हेगशेट्ये

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नव्याने होणारा चिपी विमानतळाला जेष्ठ संसदपटू जागतिक प्रज्ञावंत युवा नेते बॅ. नाथ पै यांचे नाव देणार आणि मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रांला कोकण रेल्वेचे शिल्पकार, देशांचे माजी अर्थ…

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील माता बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाची सुरुवात गुहागरमधून

◾राज्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून तळवली आरोग्य केंद्राची निवड◾संपर्क संस्थेचा संकल्पना, आमदार भास्कर जाधव यांचा पुढाकार रत्नागिरीकोव्हिड महासाथीने सरकारी आरोग्यसेवेच्या क्षमता आणि कमतरता, या दोन्हीची जाणीव झाली. खाजगी आरोग्यसेवेच्या मर्यादाही दिसल्या.…

…चक्क ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

□ माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी होणार स्थानापन्न□ रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली गणेशमूर्ती रत्नागिरी : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई करून भारतीयांच्या गळ्यातील ताईक बनलेल्या…

आंजर्ले खाडीत एक नौका बुडाली, खलाशी सुखरूप

हर्णे : आंजर्ले खाडीमध्ये एका नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळाली तर दुसरी नौका बुडणाऱ्या नौकेला वाचवायला गेली म्हणून गाळात रुतून प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्हीही नौकांवरील…

राष्ट्रवादीचे पप्पू चिकणे शिवसेनेत

खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सतिश ऊर्फ पप्पू चिकणे यांनी आज शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री विद्यमान आमदार रामदास कदम तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेशदादा…

दापोलीत दारू पिऊन मित्राचं डोकं फोडलं, गुन्हा दाखल

दापोली : पार्टीसाठी बसलेल्या मित्रानं टिव्ही लावण्यावरून वाढदिवस असलेल्या मित्राचंच डोकं पाईपनं फोडल्याची घटना समोर आली आहे. दापोली पोलीस स्टेशनमध्ये गिम्हवणे येथील माणिक आवटी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…