आज काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता
आज पावसाची शक्यता
आज पावसाची शक्यता
कोरोना महामारीचा प्रकोप रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने आरोग्य सुविधा तोकडया पडत असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत भाजपा आमदार प्रसाद लाड
यांनी केलेल्या कार्य मोलाचे आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल
जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं करोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं. लंके यांच्या या कामाची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना एक प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे.
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सतत सुरु आहे. आज पाघरमधील तलासरी, डहाणू भागांत ३.७ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असल्याने नागरिकांमध्ये पून्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील
केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई आणि सीआयएसीई आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.
सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी केली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिली.
copyright © | My Kokan