रत्नागिरीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन शहरात दहा ठिकाणी आंदोलन

रत्नागिरी शहरामध्ये जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली दहा ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

संगमेश्वर व्यापाऱ्यांचा मदतीला ना. उदय सामंत धावले, सामंतांच्या आदेशनंतर उद्यापासून संगमेश्वर बाजारपेठ उघडण्याचा मार्ग मोकळा.

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील काही गावामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या मुळे चार गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आली आहे
. ना. सामंत यांचेमुळे दिलासा

करोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल; ‘आयसीएमआर’कडून दिलासा

भारतात करोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे.

ओबीसी आरक्षण अन् भाजपचा एल्गार; फडणवीस,चंद्रकांत पाटीलसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

ना. अदिती तटकरे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांना लंडन स्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मानित

लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्याने मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले-आमदार भास्कर जाधव यांचा आरोप

कोकणातील लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्यामुळेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले,वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली

नैसर्गिक संकटात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नैसर्गिक संकटात हानी होऊच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खेड मुंबके येथील मोहम्मद शम्सची सुरतमध्ये यशस्वी भरारी

सुरत : दापोलीतील करीम कागदी यांचा नातू मोहम्मद शम्स हिशाम सय्यद यानं सुरतमध्ये चकमदार कामगिरी केली आहे. येथील सरदार वल्लभभाई नॅशनल  इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी मधून  B.Tech. […]