ब्लॅक फंगसवरील औषधं ‘टॅक्स फ्री’; कोरोना लसीवरचा GST कायम

म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत अग्रेसर असलेल्या केमडिस्टच्या संचालकांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

रत्नागिरी : पुणे येथील केमडिस्टच्या संचालकांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची नुकतीच मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत सध्या […]

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली मतदार संघात वृक्षारोपण मोहिम

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असा नारा देत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार संघात वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे

शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर

शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर देण्यात आले

येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात लस कशी देता येईल असा प्रयत्न करणार – अजित पवार

कोरोना काळात जनतेचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारच्या सर्व लोकांनी लक्ष घातले. सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला