केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत.

मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२ जुनपासुन सुरू

तिडे ग्रुप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे

राज्यातील सहा जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक!

राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे