Month: June 2021

अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाची नामी शक्कल

पावसाळी बंदीनंतर जिल्ह्याच्या समुद्रात सुरु होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने शक्कल लढवली आहे.

दुरंतो एक्सप्रेस १० जुलैपासून कोकण रेल्वे मार्गे धावणार

कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम दरम्यान चालवण्यात येणारी दुरंतो सुपरफास्ट स्पेशल गाडी येत्या १० जुलैपासून पुन्हा…

देशाच्या जीडीपीत रत्नागिरी, सिंधुदुर्गची आता महत्त्वाची भूमिका

महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे देशाच्या आर्थिक विकासात लवकरच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.

तिसऱ्या लाटेपूर्वीच जिल्ह्यात ३ हजार मुले कोरोना बाधित, ३ चिमुकल्यांची डेल्टा व्हेरिएंटवर मात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३ हजार…

राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना वरदान, जिल्ह्यात असणार्‍या खालील रुग्णालयात सुविधा उपलब्ध

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ५५४ कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके काढले असुन आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे व आज ३० जण कोरोनानी मृत पावली…

कोविड प्रतिबंधक लसीकरणात महावितरणची आघाडी ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

देशातील चाळीस कोटी लोक ‘क्रेडिट’ ऍक्‍टिव्ह !

देशातील एकूण किमान चाळीस कोटी नोकरदारांकडे क्रेडिट कार्डे आहेत किंवा त्यांनी बॅंकांकडून क्रेडिट म्हणजेच कर्जे घेतलेली आहेत.