दापोली कोकण कृषी विद्यापीठातील ‘यांची’ झाली फसवणूक; गुन्हा दाखल
कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक असलेल्या शिवदास देवजी आग्रे (वय.४७) यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 1,14,003 काढून […]
