Month: April 2021

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन…

हापूस आंबा उत्पादकांकडून थेट खरेदीची संधी

हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध केली आहे.

राज्यात येत्या काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा – अस्लम शेख

राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

खेड लोटे एमआयडीसीत ‘समर्थ केमिकल्सच्या’ स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू ,६जखमी

खेड लोटे एमआयडीसीत 'समर्थ केमिकल्सच्या' स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.अ

दापोली येथील न. पं. च्या इमारतीत खासगी कोविड सेंटरला हिरवा कंदिल

दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधलेली इमारत खासगी कोविड सेंटरसाठी देण्यासाठी जिल्हा प्रशासन राजी झाले आहे.

रत्नागिरीत उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन प्लॅन्टमधून एका दिवशी साठ सिलिंडरची निर्मिती होणार

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी करण्यात आली असून येत्या चार दिवसांत हा प्लँट सुरू होणार आहे