सरसकट सर्वांच्याच रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केल्या गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण -माजी खासदार निलेश राणे
अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे
अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे
कोरोना रुग्ण असलेल्या व ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचेफायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना…
रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असून दररोज पाचशेच्यावर सरासरी कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील दहा टक्के लोकांना…
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण…
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3,32,730 नव्या रुग्णांची भर पडली आहे
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एक पद्धत ठरवून दिलेली आहे.
श्री. समर्थ कोविड केअर सेंटर उद्यापासून दापोलीकरांच्या सेवेमध्ये रुजु होत आहे.
दापोली : परमप्रिय मुराद, माझ्या जिवंतपणी तुझ्यासाठी मरहूम, पैगंबरवासी, स्वर्गीय अशी संबोधने मला वापरावी लागतील असा विचार माझ्याच काय कोणाच्याही…