रत्नागिरी जिल्ह्यात आज रेकॉर्ड ब्रेक कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चिंता वाढवणारी स्थिती रत्नागिरीत निर्माण झाली आहे. एक दिवसात १५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं परिस्थिती नियंत्रण […]

महामार्गाच्या बाबतीत शिवसेना नेत्यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा […]

दापोलीत शिकाऱ्याचीच शिकार; अपघात की घातपात? चौकशी सुरू

दापोली – तालुक्यातील साकुर्डे येथील एका तरूणाचा बंदुकीची गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याचा तपास […]

अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ

आधारकार्ड (Adhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती.
त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला.