रत्नागिरी जिल्ह्यात १३ नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल हाेणार- ना .उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात १३ नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल होतील.
रत्नागिरी जिल्ह्यात १३ नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल होतील.
राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे.
फेसबुक, अॅमेझॉन, ओप्पो आणि व्हिव्हो यासह आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवत प्राणवायू, कृत्रिम श्वासन यंत्रणा आदी…
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला
कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ७९१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
भारतात करोनाची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू लागलेली असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे.
तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत आज सकाळी ११.१५ वा.सुमारास भीषण आग लागली होती.
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश आज गृहमंत्रालयाने दिले आहेत.
बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात सोनू सूदने यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर तो गरजू लोकांसाठी पुन्हा एकदा सक्रीय झालाय.