Month: April 2021

रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयातील३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडताच पोलीस अधीक्षक कार्यालय हादरून गेले

दापोलीत पॉझिटिव्ह रूग्ण पळून गेल्यानं खळबळ

दापोली : अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन जणांनी पळ काढल्याची घटना आज पिसई येथे घडली.…

सलग दुसऱ्या दिवशी कोरोना ५०० पार

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. आज सगल दुसऱ्या दिवशी ५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला…

विनाकारण फिरणाऱ्या 560 जणांची तपासणी; 31 जण पॉझिटिव्ह

कोव्हीड19 रोगाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून दि १५ एप्रिल व १६ एप्रिल या दोन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात…

करोनानं देशात २४ तासांत घेतले १३४१ बळी! २ लाख ३४ हजार ६९२ नव्या बाधितांची नोंद!

काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं करोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे

मुकेश अंबानी महाराष्ट्राला मोफत ऑक्सिजन पुरवठा करणार

जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्धच नाही

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या दर दिवशी वाढत आहे.