एस.टी.बस मधुन प्रवास करीत असताना हदयविकाराच्या धक्याने निधन
तालुक्यातील टाळसुरे येथील एका ६०वर्षीय व्यक्तीचा बस मधून प्रवास करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना आज दापोली बस स्थानक येथे आज२२ फेब्रुवारी रोजी १२.५० व.च्या सुमारास घडली असून याबाबत दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
