Month: February 2021

जिल्ह्यातील 150 महिला बनणार टुरिस्ट गाईड; जि. प. अध्यक्ष रोहन बनेंचा उपक्रम

पर्यटन व्यावसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न करावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फेब्रुवारी २०२१ या मराठी भाषा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न केला…

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर : एक सव्यसाची व्यक्तिमत्व

दापोली : समाजात जन्मत:च मोठी असणारी, मोठपण लादल्याने मोठी होणारी आणि स्वकर्तृत्वाने मोठी होणारी अशी तीन प्रकारची माणसे आढळतात. डॉ.…

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी जिलेटिन कांड्या भरलेली एक कार सापडली

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील 'अँटिलिया' इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे.

… अन्यथा तिच परिस्थिती परत येऊ शकते – डॉ. वणू

रत्नागिरी – कोरोना रूग्णांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाल्यानं परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. भविष्यातही अशी स्थिती राहिली तर कोरोना रौद्ररूप…

तनझिला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मंडणगड : तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दाभट येथील तनझीला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष परवीन शेख…

रत्नागिरी जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू

रत्नागिरी:- शाळा, कॉलेज, रेस्टॉरंट, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे सुरू झाली म्हणजे कोरोना कुठेतरी पळून गेला, असे समजू नका. आपल्याकडे कोरोनाचा नवीन…