जमात ए उल्मा ए हिंद तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी/प्रतिनिधी कोरोना कालावधीत रक्ताची गरज सातत्याने भासत असते. कधीकधी अचानक रक्ताची आवश्यकता भासते आणि रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडते. रुग्णांच्या नातेवाईकांची ही गैरसोय दूर व्हावी […]

दापोलीतील भाऊ मेहता अनंतात विलीन!

आज दुपारी भाऊ मेहता यांच्या निधनाची मनाला चटका लावणारी बातमी कानावर पडली आणि भुतकाळाच्या आठवणीत मन रममाण झालं. भाऊ म्हणजे कायम हसतमुख आणि प्रेमळ व्यक्तीमत्व. […]

२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची ४० हजार 200 रुपयाची फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली फॅमिली माळ येथे राहणाऱ्या खैरून मुकादम या महिलेची रोहित शर्मा ,संदीप कुमार, आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार दोनशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे

विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार

मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषी मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न

निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया दि. 31 ऑक्टोबर पूर्ण होणार – उदय सामंत

मुंबई. दि. 3 : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

पब्जीसह (PUBG) देशात आणखी 118 ऍप्स वर बंदी

चीनविरोधात भारताने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक एप्सवर बंदी आणली होती. हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी 118 ऍप्स बंदी घालण्यात आली आहे.