No Image

महाड शहरामधील पाच मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली अनेक नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.

Covid

दापोलीत आज 18 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. आजच्या दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 18 रूग्ण दापोलीतील आहेत. आजचे पॉझिटिव्ह-  […]

निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गातील आणखी एक नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. निलेश राणे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

इंटरनेटच्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय मनसे ने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

इंटरनेट च्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय झाल्यास मनसेने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

‘माय कोकण’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी – कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणतर्फे आयोजित भव्य कोकण विभागीय काव्य स्पर्धेचा निकाल स्वातंत्र्य दिनी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत ५०२ कवींनी सहभाग नोंदवला […]

दापोलीत ‘डीसीएचसी’त उपचार सुरू, कोरोनाग्रस्त रूग्णांना आधार

दापोली : स्वातंत्र्यदिनी दापोलीतील उपजिल्हा रूग्णालयात २० खाटांचं ‘डीसीएचसी’ (डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर) विभाग सुरू करण्यात आलं आहे. आज एक रूग्ण उपचारासाठी या केंद्रात दाखल […]

आयपीएलच्या RCB संघात आदित्य ठाकरे

▪आयपीतील स्पर्धांचा यंदाचा हंगाम हा कोरोनाच्या सावटाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

▪या स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बंगळुरू अर्थात RCB या संघात आदित्य ठाकरेचा समावेश करण्यात आल्यामुळे सध्या हे नाव चर्चेत आले आहे.