रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज रविवारी (दि. १३) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत २० रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्यूची नोंद नाही, तर ८१ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण १
▪️संगमेश्वर २
▪️रत्नागिरी ८
▪️राजापूर १
▪️लांजा १
▪️दापोली १
▪️गुहागर ३
▪️खेड ३
एकूण २०