रत्नागिरी – जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज सोमवारी (दि. २४) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १४६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज २१५ रूग्ण बरे झाले तर एका रूग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ३०
▪️राजापूर ०
▪️रत्नागिरी ५२
▪️मंडणगड १३
▪️दापोली ९
▪️गुहागर ४
▪️संगमेश्वर १३
▪️खेड १५
▪️लांजा १०
एकूण १४६